परिचय
रत्नागिरी, निसर्गाचे अपार वैभव आणि इतिहासाच्या सुवर्णपानांनी नटलेले कोकणपट्टीचे मनोहारी रत्न आहे. हिरव्या डोंगररांगा, शुभ्र वाळूचे समुद्रकिनारे आणि निळ्याशार अरबी समुद्राच्या साक्षीने उभा असलेला हा जिल्हा, जणू निसर्गाने स्वतःच्या कुंचल्यातून रेखाटलेली एक अप्रतिम कलाकृती आहे.
रत्नागिरीच्या भूमीत सृष्टीचे सौंदर्य जणू मुक्तहस्ताने उधळले आहे. डोंगरांच्या कुशीतून खळाळत वाहणारे निर्झर, गंधाळ हवेने गूज करणारी हिरवीगार झाडे, आणि सूर्यास्ताच्या सोनेरी छटांनी रंगलेले सागरकिनारे हे सर्व दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. येथे अरबी समुद्राच्या लाटांनी किनाऱ्यावर जणू एखादी तालमय गाण्याची मैफल भरवली आहे.
इतिहासाच्या गाथांनी रत्नागिरीच्या मातीला अधिकच पवित्र केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे किल्ले, स्वा. वि. दा सावरकरांसारख्या क्रांतिकारकांचा परिसस्पर्श, दानशूर भागोजीशेठ किर यांच्यासारखे पुण्यात्मे आणि थिबा राजवाड्याची भव्यता या भूमीच्या वैभवात भर घालतात.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदभरती २०२४-२५ पात्र अपात्र यादी
- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदभरती २०२४-२५ हरकतीसाठी यादी
- जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत दिनांक 31.12.2024 अखेर अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणेसाठीचे अर्जांची प्रतिक्षायादी
- बांधकाम विभाग रत्नागिरी जिल्हा परिषद रत्नागिरी केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम ४ (१) अन्वये केलेली अंमलबजावणी १ ते १७ मुद्दे
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क राजपत्र असाधारण भाग 4
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 1 ते 7 अधिसूचित सेवा
प्रदर्शित करण्यासाठी कोणतेही पोस्ट नाही
पर्यटन
कार्यक्रम
जिल्हा परिषद रत्नागिरी व रेनट्री फाऊंडेशन यांमध्ये सर्वसमावेशक...
“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” पुरस्कार, सन :...
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान दि. १ जानेवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत ४५ दिवसाच्या…