परिचय
रत्नागिरी, निसर्गाचे अपार वैभव आणि इतिहासाच्या सुवर्णपानांनी नटलेले कोकणपट्टीचे मनोहारी रत्न आहे. हिरव्या डोंगररांगा, शुभ्र वाळूचे समुद्रकिनारे आणि निळ्याशार अरबी समुद्राच्या साक्षीने उभा असलेला हा जिल्हा, जणू निसर्गाने स्वतःच्या कुंचल्यातून रेखाटलेली एक अप्रतिम कलाकृती आहे.
रत्नागिरीच्या भूमीत सृष्टीचे सौंदर्य जणू मुक्तहस्ताने उधळले आहे. डोंगरांच्या कुशीतून खळाळत वाहणारे निर्झर, गंधाळ हवेने गूज करणारी हिरवीगार झाडे, आणि सूर्यास्ताच्या सोनेरी छटांनी रंगलेले सागरकिनारे हे सर्व दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. येथे अरबी समुद्राच्या लाटांनी किनाऱ्यावर जणू एखादी तालमय गाण्याची मैफल भरवली आहे.
इतिहासाच्या गाथांनी रत्नागिरीच्या मातीला अधिकच पवित्र केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे किल्ले, स्वा. वि. दा सावरकरांसारख्या क्रांतिकारकांचा परिसस्पर्श, दानशूर भागोजीशेठ किर यांच्यासारखे पुण्यात्मे आणि थिबा राजवाड्याची भव्यता या भूमीच्या वैभवात भर घालतात.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदभरती सन २०२४-२५ Lab Technician पदासाठी उमेदवारांची पात्र अपात्र यादी 06-05-2026
- अखर्चिक भागीदार निवडीसाठी जाहिरात 30-04-2026
- दिनांक ०१.०१.२०२६ रोजीची कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) संवर्गाची अंतिम जेष्ठता सूची(सर्वसाधारण व दिव्यांग) 28-04-2026
- जिल्हा परिषद पदभरती 2023-माजी सैनिक उमेदवार प्राप्त न झाल्याने सदर जागा त्यात्या प्रवर्गाचे समांतर आरक्षणामध्ये रूपांतरीत करून उपलब्ध पदे भरणेसाठी अंतरीम वाढीव निवड व प्रतिक्षा यादी-कंत्राटी ग्रामसेवक 30-03-2026
- जिल्हा परिषद पदभरती सन 2023 – वाढीव अंतरीम निवड व प्रतिक्षा यादी संवर्ग – कंत्राटी ग्रामसेवक 30-03-2026
प्रदर्शित करण्यासाठी कोणतेही पोस्ट नाही
- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदभरती सन २०२४-२५ Lab Technician पदासाठी उमेदवारांची पात्र अपात्र यादी 06 May, 2026
- जिल्हा परिषद पदभरती 2023-माजी सैनिक उमेदवार प्राप्त न झाल्याने सदर जागा त्यात्या प्रवर्गाचे समांतर आरक्षणामध्ये रूपांतरीत करून उपलब्ध पदे भरणेसाठी अंतरीम वाढीव निवड व प्रतिक्षा यादी-कंत्राटी ग्रामसेवक 30 Mar, 2026
- जिल्हा परिषद पदभरती सन 2023 – वाढीव अंतरीम निवड व प्रतिक्षा यादी संवर्ग – कंत्राटी ग्रामसेवक 30 Mar, 2026
- जिल्हा परिषद रत्नागिरी पदभरती २०२३ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदासाठी प्रवर्गनिहाय तात्पुरती अतिरिक्त अंतरिम निवड सूची. 04 Dec, 2025
- जिल्हा परिषद रत्नागिरी सरळसेवा पदभरती सन 2023 संवर्ग- आरोग्य सेवक (पु) 40% यांची अतिरिक्त अंतिम निवड यादी 04 Sep, 2025
-
मा. मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य
श्री. देवेंद्र फडणवीस
-
मा. राज्यमंत्री, गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण,अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य
श्री. योगेश कदम
-
मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री. एकनाथ शिंदे
-
मा. मंत्री, उद्योग, मराठी भाषा, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा
श्री. उदय सामंत
-
मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्रीम.सुनेत्रा अजित पवार
-
माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी
श्रीम. वैदेही मनोज रानडे (भा.प्र.से.)
-
मा. मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. जयकुमार गोरे
पर्यटन
कार्यक्रम

शिवस्वराज्य दिन ०६ जून २०२५
