- गट विकास अधिकारी : श्री. हिंदुराव बापू गिरी
- संपर्क क्रमांक : ९४०३५०६४८६
- पत्ता : गट विकास अधिकारी, पंचायत समिती लांजा, जि. रत्नागिरी
पंचायत समिती लांजा

माचाळ : लांजा हे रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्याचे गाव आहे. हे गाव राष्ट्रीय महामार्ग ६६ वर वसलेले आहे. लांजा हे गाव अतिशय सुंदर आहे. या गावात जाकादेवी, पोल्तेश्वर, केदारलिंग आणि जांगलदेव ही चार प्रसिद्ध मंदिरे आहेत.
कसे पोहोचायचे : लांजा- कोर्ले फाटा मार्गे वाडगाव- पालू- सालपे -कोचरी -माचाळ.