बंद

    पंचायत समिती खेड

    • गट विकास अधिकारी : श्री. गणेश कोंडीराम मंडलिक
    • संपर्क क्रमांक : 9975980167
    • सहाय्यक गट विकास अधिकारी : श्री. विजय अंकुश करपे
    • संपर्क क्रमांक : 9604142554
    • पत्ता : पंचायत समिती, खेड, जि. रत्नागिरी
    Rasalgad

    रसाळगड : सह्याद्रीची रांग उत्तरदक्षिण पसरलेली आहे. मुख्य रांगेपासून सुटावलेल्या अनेक रांगा पाच पंचवीस मैल लांबवर पसरलेल्या आहेत. पोलादपूर सोडून खेडवरून चिपळूणकडे रसाळगड, सुमारगड, महिपतगड हे तीन दुर्ग लक्ष वेधून घेतात. हे सर्व किल्ले जावळीच्या खोऱ्यातच येतात. प्रतापगड, मधुमकरंदगड, रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड हा ट्रेकही खूप प्रसिद्ध आहे. २०२०ला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मार्फत मधूमकरंद गड ते रसाळगड ही मोहीम झाली सादारं न १ लाख मावळे सहभागी झाले होते

    Natuwadi dam

    नातूवाडी धरण : नातूवाडी धरण हे खेड तालुक्यातील नातूनगर गावातील चोरटी नदीवर बांधलेले मातीचे धरण आहे

    Kalkai Temple

    काळकाई देवी मंदिर : श्री देवी काळकाई मंदिर हे कोकणातील सर्व भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मुंबई गोवा महामार्गालगत खेड तालुक्यातील भरणे गावामध्ये काळकाई देवीचे देखणे व अतिशय सुंदर असे मंदिर आहे.भक्तांच्या हाकेला धावणारी आई काळकाई हे एक जागृत देवस्थान आहे.