बंद

    महाराष्ट्र लोकसेवा हक्क माहिती

    महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत जिल्हा परिषद रत्नागिरी मार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांचा तपशील
    अ.क्र. विभाग देण्यात येणारी सेवा सेवा पुरविण्यासाठी विहित कालावधी पदनिर्देशित अधिकारी पदनाम प्रथम अपिलीय अधिकारी पदनाम द्वितीय अपिलीय अधिकारी पदनाम
    1 समाज कल्याण अपंगांच्या अनुदानित विशेष शाळा/ कर्मशाळा /मतिमंद बालगृहे तसेच अपंग क्षेत्रात कार्य करण्यासाठी देण्यात आलेल्या नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण करणे 90 दिवस श्री.दिपक मनोहर आंबवले कनिष्ठ लिपिक.समाज कल्याण विभाग श्रीम.छाया दिलीप रसाळ, कार्यालयीन अधीक्षक.समाज कल्याण विभाग श्री.जयेंद्र पायाजी जाधव,जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जिल्हा परिषद रत्नागिरी.
    2 समाज कल्याण अनुदानित अपंगांच्‍या शाळा / कार्यशाळेतील रिक्‍त पदे भरण्‍याकरिता स्‍वयंसेवी संस्‍थांना नाहरकत प्रमाणपत्र देणे. 90 दिवस श्री.दिपक मनोहर आंबवले कनिष्ठ लिपिक.समाज कल्याण विभाग श्रीम.छाया दिलीप रसाळ, कार्यालयीन अधीक्षक.समाज कल्याण विभाग श्री.जयेंद्र पायाजी जाधव,जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जिल्हा परिषद रत्नागिरी.
    3 समाज कल्याण अपंग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या कलम 49 मधील तरतुदीप्रमाणे अपंग क्षेत्रात पुनर्वसन विषयक कार्य करण्यासाठी संस्थाना नोंदणी प्रमाणपत्र देणे 90 दिवस श्री.दिपक मनोहर आंबवले कनिष्ठ लिपिक.समाज कल्याण विभाग श्रीम.छाया दिलीप रसाळ, कार्यालयीन अधीक्षक.समाज कल्याण विभाग श्री.जयेंद्र पायाजी जाधव,जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जिल्हा परिषद रत्नागिरी.
    4 पशुसंवर्धन विभाग कृत्रिम रेतन कामकाज १ कामाचा दिवस पशुधन विकास अधिकारी,सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन
    5 पशुसंवर्धन विभाग औषधोपचार १ कामाचा दिवस पशुधन विकास अधिकारी,सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन
    6 पशुसंवर्धन विभाग खच्चिकरण कामकाज १ कामाचा दिवस पशुधन विकास अधिकारी,सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन
    7 पशुसंवर्धन विभाग गर्भतपासणी काजकाज १ कामाचा दिवस पशुधन विकास अधिकारी,सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन
    8 पशुसंवर्धन विभाग वंध्यत्व तपासणी कामकाज १ कामाचा दिवस पशुधन विकास अधिकारी,सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन
    9 पशुसंवर्धन विभाग लसिकरण कामकाज १ कामाचा दिवस पशुधन विकास अधिकारी,सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन
    10 पशुसंवर्धन विभाग शस्त्रक्रिया कामकाज १ कामाचा दिवस पशुधन विकास अधिकारी,सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन
    11 ग्रामपंचायत विभाग जन्म नोंद दाखला ७ दिवस ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी सहायक गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी
    12 ग्रामपंचायत विभाग मृत्यु नोंद दाखला ७ दिवस ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी सहायक गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी
    13 ग्रामपंचायत विभाग विवाह नोंद दाखला ७ दिवस ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी सहायक गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी
    14 ग्रामपंचायत विभाग दरिद्ररेषेखाली असल्याचा दाखला ७ दिवस ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी सहायक गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी
    15 ग्रामपंचायत विभाग ग्रामपंचायत येणेबाकी नसल्याचा दाखला ५ दिवस ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी सहायक गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी
    16 ग्रामपंचायत विभाग मालमत्ता फेरफार दाखला ५ दिवस ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी सहायक गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी
    17 ग्रामपंचायत विभाग निराधार असल्याचा दाखला २० दिवस ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी सहायक गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी
    18 आरोग्य विभाग जननी सुरक्षा योजना ७ कामाचे दिवस तालुका आरोग्य अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी उप संचालक (आरोग्य सेवा) मंडल कार्यालय कोल्हापूर
    19 आरोग्य विभाग शुश्रुषागृह नोंदणी (महाराष्ट्र नसिंग होम ॲक्ट 1949 कलम -3) २१ कामाचे दिवस तालुका आरोग्य अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी उप संचालक (आरोग्य सेवा) मंडल कार्यालय कोल्हापूर
    20 महिला व बालविकास विभाग 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालकांची अंगणवाडी केंद्रामध्ये नोंदणी
    21 महिला व बालविकास विभाग 3 वर्ष ते 6 वर्ष वयोगटातील बालकांची अंगणवाडी केंद्रामध्ये नोंदणी
    22 महिला व बालविकास विभाग गरोदर स्त्रियांची अंगणवाडी केंद्रामध्ये नोंदणी
    23 महिला व बालविकास विभाग स्तनदा मातांची अंगणवाडी केंद्रामध्ये नोंदणी
    24 महिला व बालविकास विभाग शाळाबाह्य किशोरी मुलींची (11 ते 14 वर्षे वयोगट) अंगणवाडी केंद्रामध्ये नोंदणी
    25 शिक्षण विभाग (माध्यमिक) शाळा सोडल्याचा दाखला प्रतिस्वाक्षरी देणे (महाराष्ट्र राज्याबाहेर) 1 दिवस शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
    जिल्हा परिषद रत्नागिरी
    शिक्षण उपसंचालक,
    कोल्हापूर विभाग कोल्हापूर
    शिक्षण सहसंचालक,
    माध्यमिक शिक्षण
    संचालनालय पुणे
    26 शिक्षण विभाग (माध्यमिक) विद्यार्थ्यांच्या जात/नावात, आडनावात, जन्मतारीख बदल/मान्यता आदेश 21 दिवस शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
    जिल्हा परिषद रत्नागिरी
    शिक्षण उपसंचालक,
    कोल्हापूर विभाग कोल्हापूर
    शिक्षण सहसंचालक,
    माध्यमिक शिक्षण
    संचालनालय पुणे
    27 शिक्षण विभाग (माध्यमिक) राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजना 15 दिवस शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
    जिल्हा परिषद रत्नागिरी
    शिक्षण उपसंचालक,
    कोल्हापूर विभाग कोल्हापूर
    शिक्षण सहसंचालक,
    माध्यमिक शिक्षण
    संचालनालय पुणे
    28 शिक्षण विभाग (माध्यमिक) बोर्डाच्या प्रमाणत्रा गुणपत्रात बदल (जात/नावाबदल/जन्म्‍ा तारीख) 15 दिवस शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
    जिल्हा परिषद रत्नागिरी
    शिक्षण उपसंचालक,
    कोल्हापूर विभाग कोल्हापूर
    शिक्षण सहसंचालक,
    माध्यमिक शिक्षण
    संचालनालय पुणे
    29 शिक्षण विभाग (माध्यमिक) इयत्ता 5 वी ते 8 वी शिष्यवृत्ती माहिती संकेतस्थलांवर भरणे उपसंचालक कार्यालयाकडे देणे 30 दिवस शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
    जिल्हा परिषद रत्नागिरी
    शिक्षण उपसंचालक,
    कोल्हापूर विभाग कोल्हापूर
    शिक्षण सहसंचालक,
    माध्यमिक शिक्षण
    संचालनालय पुणे
    30 शिक्षण विभाग (माध्यमिक) एन. एम. एम. एस. लाभार्थी माहिती संकेतस्थळावर भरणे 30 दिवस शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
    जिल्हा परिषद रत्नागिरी
    शिक्षण उपसंचालक,
    कोल्हापूर विभाग कोल्हापूर
    शिक्षण सहसंचालक,
    माध्यमिक शिक्षण
    संचालनालय पुणे
    31 शिक्षण विभाग (माध्यमिक) वैद्यकीय देयके (3 लाख पर्यंतचे) आदेश 21 दिवस शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
    जिल्हा परिषद रत्नागिरी
    शिक्षण उपसंचालक,
    कोल्हापूर विभाग कोल्हापूर
    शिक्षण सहसंचालक,
    माध्यमिक शिक्षण
    संचालनालय पुणे
    32 शिक्षण विभाग (माध्यमिक) वैयक्तिक मान्यता (शिक्षक/शिक्षकेत्तर) 30 दिवस शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
    जिल्हा परिषद रत्नागिरी
    शिक्षण उपसंचालक,
    कोल्हापूर विभाग कोल्हापूर
    शिक्षण सहसंचालक,
    माध्यमिक शिक्षण
    संचालनालय पुणे
    33 शिक्षण विभाग (माध्यमिक) मुख्या./उपमुख्या./पर्यवेक्षक/लिपिक मान्यता वरिष्ठ लिपिक पदोन्नती मान्यता 15 दिवस शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
    जिल्हा परिषद रत्नागिरी
    शिक्षण उपसंचालक,
    कोल्हापूर विभाग कोल्हापूर
    शिक्षण सहसंचालक,
    माध्यमिक शिक्षण
    संचालनालय पुणे
    34 शिक्षण विभाग (माध्यमिक) वरिष्ठश्रेणी मान्यता 15 दिवस शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
    जिल्हा परिषद रत्नागिरी
    शिक्षण उपसंचालक,
    कोल्हापूर विभाग कोल्हापूर
    शिक्षण सहसंचालक,
    माध्यमिक शिक्षण
    संचालनालय पुणे
    35 शिक्षण विभाग (माध्यमिक) निवडश्रेणी मान्यता 15 दिवस शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
    जिल्हा परिषद रत्नागिरी
    शिक्षण उपसंचालक,
    कोल्हापूर विभाग कोल्हापूर
    शिक्षण सहसंचालक,
    माध्यमिक शिक्षण
    संचालनालय पुणे
    36 शिक्षण विभाग (माध्यमिक) विना अनुदानित ते अनुदानित बदली मान्यता 30 दिवस शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
    जिल्हा परिषद रत्नागिरी
    शिक्षण उपसंचालक,
    कोल्हापूर विभाग कोल्हापूर
    शिक्षण सहसंचालक,
    माध्यमिक शिक्षण
    संचालनालय पुणे
    37 शिक्षण विभाग (माध्यमिक) भविष्य निर्वाह निधी, रजारोखीकरण, अंशराशी करण 15 दिवस शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
    जिल्हा परिषद रत्नागिरी
    शिक्षण उपसंचालक,
    कोल्हापूर विभाग कोल्हापूर
    शिक्षण सहसंचालक,
    माध्यमिक शिक्षण
    संचालनालय पुणे
    38 शिक्षण विभाग (माध्यमिक) अतिरिक्त शिक्षक समायोजन 15 दिवस शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
    जिल्हा परिषद रत्नागिरी
    शिक्षण उपसंचालक,
    कोल्हापूर विभाग कोल्हापूर
    शिक्षण सहसंचालक,
    माध्यमिक शिक्षण
    संचालनालय पुणे
    39 शिक्षण विभाग (माध्यमिक) बदली मान्यता (शिक्षक/शिक्षकेत्तर) 15 दिवस शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
    जिल्हा परिषद रत्नागिरी
    शिक्षण उपसंचालक,
    कोल्हापूर विभाग कोल्हापूर
    शिक्षण सहसंचालक,
    माध्यमिक शिक्षण
    संचालनालय पुणे
    40 शिक्षण विभाग (माध्यमिक) प्रभारी मुख्याध्यापक मान्यता 7 दिवस शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
    जिल्हा परिषद रत्नागिरी
    शिक्षण उपसंचालक,
    कोल्हापूर विभाग कोल्हापूर
    शिक्षण सहसंचालक,
    माध्यमिक शिक्षण
    संचालनालय पुणे
    41 शिक्षण विभाग (माध्यमिक) स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर नवीन शाळा, दर्जावाढ, इरादापत्र मा. उपसंचालक यांना देणे अधिनियमातील तरतूद शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
    जिल्हा परिषद रत्नागिरी
    शिक्षण उपसंचालक,
    कोल्हापूर विभाग कोल्हापूर
    शिक्षण सहसंचालक,
    माध्यमिक शिक्षण
    संचालनालय पुणे
    42 शिक्षण विभाग (माध्यमिक) स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर नवीन शाळा, दर्जावाढ, (स्विकृती पत्र) मान्यता मा. उपसंचालक यांना देणे अधिनियमातील तरतूद शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
    जिल्हा परिषद रत्नागिरी
    शिक्षण उपसंचालक,
    कोल्हापूर विभाग कोल्हापूर
    शिक्षण सहसंचालक,
    माध्यमिक शिक्षण
    संचालनालय पुणे
    43 शिक्षण विभाग (माध्यमिक) शाळा/तुकडयांचे मुल्यांकन प्रस्ताव सादर करणे मा. उपसंचालक कार्यालय शासन आदेशानुसार/पत्रानुसार शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
    जिल्हा परिषद रत्नागिरी
    शिक्षण उपसंचालक,
    कोल्हापूर विभाग कोल्हापूर
    शिक्षण सहसंचालक,
    माध्यमिक शिक्षण
    संचालनालय पुणे
    44 शिक्षण विभाग (माध्यमिक) तांत्रिक मान्यता (जिल्हा परिषद/जिल्हा नियोजन मंडळ/शासनाच्या अन्य विभागाकडून निधी प्राप्त होतो. त्या) 10 दिवस शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
    जिल्हा परिषद रत्नागिरी
    शिक्षण उपसंचालक,
    कोल्हापूर विभाग कोल्हापूर
    शिक्षण सहसंचालक,
    माध्यमिक शिक्षण
    संचालनालय पुणे
    45 शिक्षण विभाग (माध्यमिक) खाजगी शाळा मान्यता वधित करणे 21 दिवस शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
    जिल्हा परिषद रत्नागिरी
    शिक्षण उपसंचालक,
    कोल्हापूर विभाग कोल्हापूर
    शिक्षण सहसंचालक,
    माध्यमिक शिक्षण
    संचालनालय पुणे
    46 शिक्षण विभाग (माध्यमिक) मंडळ मान्यता/मंडळ संकेतांक प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास पाठविणे 21 दिवस शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
    जिल्हा परिषद रत्नागिरी
    शिक्षण उपसंचालक,
    कोल्हापूर विभाग कोल्हापूर
    शिक्षण सहसंचालक,
    माध्यमिक शिक्षण
    संचालनालय पुणे
    47 शिक्षण विभाग (माध्यमिक) खाजगी शाळा प्रथम मान्यता प्रस्ताव मा. उपसंचालक कार्यालयास पाठविणे 21 दिवस शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
    जिल्हा परिषद रत्नागिरी
    शिक्षण उपसंचालक,
    कोल्हापूर विभाग कोल्हापूर
    शिक्षण सहसंचालक,
    माध्यमिक शिक्षण
    संचालनालय पुणे
    48 शिक्षण विभाग (माध्यमिक) शाळेच्या नावाची बदलाची नोंद घेण्याबाबतचा प्रस्ताव विभागीय‍ शिक्षण उपसंचालक कार्यालयास सादर करणे 15 दिवस शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
    जिल्हा परिषद रत्नागिरी
    शिक्षण उपसंचालक,
    कोल्हापूर विभाग कोल्हापूर
    शिक्षण सहसंचालक,
    माध्यमिक शिक्षण
    संचालनालय पुणे
    49 शिक्षण विभाग (माध्यमिक) खाजगी शाळा (प्राथमिक/माध्यमिक) अनुदान टप्पा, अनुदान वितरण आदेश निर्गमित करणे शासन निर्णय निर्गमित दिनांकापासून 10 दिवस शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
    जिल्हा परिषद रत्नागिरी
    शिक्षण उपसंचालक,
    कोल्हापूर विभाग कोल्हापूर
    शिक्षण सहसंचालक,
    माध्यमिक शिक्षण
    संचालनालय पुणे
    50 शिक्षण विभाग (माध्यमिक) वेतनेत्तर अनुदान मंजूरी आदेश व वेतनेत्तर अनुदान वितरीत करणे शासन निर्णय निर्गमित दिनांकापासून 10 दिवस शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
    जिल्हा परिषद रत्नागिरी
    शिक्षण उपसंचालक,
    कोल्हापूर विभाग कोल्हापूर
    शिक्षण सहसंचालक,
    माध्यमिक शिक्षण
    संचालनालय पुणे
    51 शिक्षण विभाग (माध्यमिक) खाजगी शाळा अनुदान निर्धारण आदेश निर्गमित करणे मे ते जून शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
    जिल्हा परिषद रत्नागिरी
    शिक्षण उपसंचालक,
    कोल्हापूर विभाग कोल्हापूर
    शिक्षण सहसंचालक,
    माध्यमिक शिक्षण
    संचालनालय पुणे
    52 शिक्षण विभाग (माध्यमिक) सेमी इंग्रजी माध्यमातून (गणित व‍ विज्ञान विषय इंग्लिश माध्यमातून) अद्ययन करण्याच्या मान्यतेचा प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास सादर करणे. 15 दिवस शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
    जिल्हा परिषद रत्नागिरी
    शिक्षण उपसंचालक,
    कोल्हापूर विभाग कोल्हापूर
    शिक्षण सहसंचालक,
    माध्यमिक शिक्षण
    संचालनालय पुणे
    53 शिक्षण विभाग (माध्यमिक) अनुदानित शाळा माध्यम बदल मान्यता व शाळा प्रकार बदल (मुले/मुली/सह.शिक्षण) मान्यतदेचा प्रस्ताव विभागीय शिक्षण 15 दिवस शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
    जिल्हा परिषद रत्नागिरी
    शिक्षण उपसंचालक,
    कोल्हापूर विभाग कोल्हापूर
    शिक्षण सहसंचालक,
    माध्यमिक शिक्षण
    संचालनालय पुणे
    54 शिक्षण विभाग (माध्यमिक) स्वयंअर्थसहायित माध्यम बदलाचा प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास सादर करणे 15 दिवस शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
    जिल्हा परिषद रत्नागिरी
    शिक्षण उपसंचालक,
    कोल्हापूर विभाग कोल्हापूर
    शिक्षण सहसंचालक,
    माध्यमिक शिक्षण
    संचालनालय पुणे
    55 शिक्षण विभाग (माध्यमिक) अतिरिक्त शाखा/विषय/तुकडी मान्यता प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक कर्यालयास सादर करणे 15 दिवस शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
    जिल्हा परिषद रत्नागिरी
    शिक्षण उपसंचालक,
    कोल्हापूर विभाग कोल्हापूर
    शिक्षण सहसंचालक,
    माध्यमिक शिक्षण
    संचालनालय पुणे
    56 शिक्षण विभाग (माध्यमिक) खाजगी प्राथमिक/माध्यमिक शाळांमधील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे बदलीस मान्यता देणे 15 दिवस शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
    जिल्हा परिषद रत्नागिरी
    शिक्षण उपसंचालक,
    कोल्हापूर विभाग कोल्हापूर
    शिक्षण सहसंचालक,
    माध्यमिक शिक्षण
    संचालनालय पुणे
    57 शिक्षण विभाग (माध्यमिक) अल्पसंख्याक शाळेतील नामनिर्देशन पदांची नोंद घेण्याचा प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास सादर करणे 15 दिवस शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
    जिल्हा परिषद रत्नागिरी
    शिक्षण उपसंचालक,
    कोल्हापूर विभाग कोल्हापूर
    शिक्षण सहसंचालक,
    माध्यमिक शिक्षण
    संचालनालय पुणे
    58 शिक्षण विभाग (माध्यमिक) खाजगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक/माध्यमिक शाळांची बिंदू नामावली तपासणी प्रस्ताव मागावर्गीय कक्ष विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविणे 15 दिवस शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
    जिल्हा परिषद रत्नागिरी
    शिक्षण उपसंचालक,
    कोल्हापूर विभाग कोल्हापूर
    शिक्षण सहसंचालक,
    माध्यमिक शिक्षण
    संचालनालय पुणे
    59 शिक्षण विभाग (प्राथमिक) विद्यार्थ्यांस शाळा सोडल्याच्या दाखल्यावर प्रतिस्वाक्षरी देणे ( प्राथमिक शाळांसाठी) 1 दिवस शिक्षणाधिकारी(प्राथमिक)जिल्हा परिषद रत्नागिरी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय
    60 शिक्षण विभाग (प्राथमिक) विद्यार्थ्याचे जात/जन्मतारीख नांव/तत्सम यामध्ये बदल मान्यता आदेश (प्राथमिक शाळा) 7 दिवस शिक्षणाधिकारी(प्राथमिक)जिल्हा परिषद रत्नागिरी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय
    61 शिक्षण विभाग (प्राथमिक) राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान वितरण ( प्राथमिक शाळा) 15 दिवस शिक्षणाधिकारी(प्राथमिक)जिल्हा परिषद रत्नागिरी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय
    62 शिक्षण विभाग (प्राथमिक) खाजगी अनुदानित शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांचे वैद्यकिय खर्चाचे देयकांच्य प्रतिपूर्ती रुपये २ लाख पर्यतचे मंजुरीचे आदेश देणे (खाजगी प्राथमिक शाळांसाठी 7 दिवस शिक्षणाधिकारी(प्राथमिक)जिल्हा परिषद रत्नागिरी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय
    63 शिक्षण विभाग (प्राथमिक) खाजगी प्राथमिक शाळांमधील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वैयक्तिक मान्यता आदेश 30 दिवस शिक्षणाधिकारी(प्राथमिक)जिल्हा परिषद रत्नागिरी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय
    64 शिक्षण विभाग (प्राथमिक) खाजगी प्राथमिक शाळांमधील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांची वरिष्ठश्रेणी मंजुरी आदेश 15 दिवस शिक्षणाधिकारी(प्राथमिक)जिल्हा परिषद रत्नागिरी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय
    65 शिक्षण विभाग (प्राथमिक) खाजगी प्राथमिक शाळांमधील प्रभारी मुख्याध्यापक मान्याता 7 दिवस शिक्षणाधिकारी(प्राथमिक)जिल्हा परिषद रत्नागिरी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय
    66 शिक्षण विभाग (प्राथमिक) स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर नवीन शाळा परवानगी दर्जावाढ देणेकरिता एल ओ आय (इरादापत्र) चा प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे कार्यालयास सादर करणे शिक्षणाधिकारी(प्राथमिक)जिल्हा परिषद रत्नागिरी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय
    67 शिक्षण विभाग (प्राथमिक) स्वयं अर्थसहाय्यित तत्वावर नवीन शाळा परवानगी दर्जावाढ देणेकरिता एल ओ ए (स्विकृती पत्र)चा प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे कार्यालयास सादर करणे शिक्षणाधिकारी(प्राथमिक)जिल्हा परिषद रत्नागिरी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय
    68 शिक्षण विभाग (प्राथमिक) शाळा /तुकडयांचे मुल्यांकन प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास सादर करणे शिक्षणाधिकारी(प्राथमिक)जिल्हा परिषद रत्नागिरी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय
    69 शिक्षण विभाग (प्राथमिक) तांत्रिक मान्यता आदेश (जिल्हा परिषद /जिल्हा नियोजन मंडळ शासनाच्या अन्य विभागाकडून निधी प्राप्त होतो त्या योजनेसाठी तांत्रिक मान्यता देणे ) चे प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास सादर करणे. 10दिवस शिक्षणाधिकारी(प्राथमिक)जिल्हा परिषद रत्नागिरी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय
    70 शिक्षण विभाग (प्राथमिक) खाजगी शाळा मान्यता वर्धित करणे (माध्यमिक/प्राथमिक) 21 दिवस शिक्षणाधिकारी(प्राथमिक)जिल्हा परिषद रत्नागिरी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय
    71 शिक्षण विभाग (प्राथमिक) खाजगी शाळा प्रथम मान्यता प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास सादर करणे 21 दिवस शिक्षणाधिकारी(प्राथमिक)जिल्हा परिषद रत्नागिरी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय
    72 शिक्षण विभाग (प्राथमिक) शाळेच्या नावातील बदलाची नोंद घेण्याबाबतचा प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास सादर करणे. 15 दिवस शिक्षणाधिकारी(प्राथमिक)जिल्हा परिषद रत्नागिरी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय
    73 शिक्षण विभाग (प्राथमिक) खाजगी शाळा (प्राथमिक / माध्यमिक ) अनुदान, टप्पा अनुदान वितरण आदेश निर्गमित करणे 10दिवस शिक्षणाधिकारी(प्राथमिक)जिल्हा परिषद रत्नागिरी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय
    74 शिक्षण विभाग (प्राथमिक) आर.टी.ई. नमुना -२ मध्ये शाळा मान्यता देणे. शिक्षणाधिकारी(प्राथमिक)जिल्हा परिषद रत्नागिरी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय
    75 शिक्षण विभाग (प्राथमिक) वेतनेतर अनुदान मंजूरी आदेश व वेतनेतर अनुदान वितरित करणे. शिक्षणाधिकारी(प्राथमिक)जिल्हा परिषद रत्नागिरी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय
    76 शिक्षण विभाग (प्राथमिक) स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनुदान निर्धारण करणे. दरवर्षी मे,जून शिक्षणाधिकारी(प्राथमिक)जिल्हा परिषद रत्नागिरी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय
    77 शिक्षण विभाग (प्राथमिक) खाजगी शाळा अनुदान निर्धारण आदेश निर्गमित करणे. दरवर्षी मे,जून शिक्षणाधिकारी(प्राथमिक)जिल्हा परिषद रत्नागिरी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय
    78 शिक्षण विभाग (प्राथमिक) सेमी इंग्लिश माध्यमातुन (गणित व विज्ञान विषय इंग्लिश माध्यमातुन) अध्ययन करण्याच्या मान्यतेचा प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास सादर करणे. 15 दिवस शिक्षणाधिकारी(प्राथमिक)जिल्हा परिषद रत्नागिरी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय
    79 शिक्षण विभाग (प्राथमिक) अनुदानित शाळा माध्यम बदल मान्यता व शाळा प्रकार बदल (मुले/मुली/सहशिक्षण) मान्यतेचा प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास सादर करणे. 15 दिवस शिक्षणाधिकारी(प्राथमिक)जिल्हा परिषद रत्नागिरी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय
    80 शिक्षण विभाग (प्राथमिक) अनुदानित शाळा माध्यम बदल मान्यता व शाळा प्रकार बदल (मुले/मुली/सहशिक्षण) मान्यतेचा प्रस्ताव विभागीय शिक्षण आयुक्तालयास सादर करणे 15 दिवस शिक्षणाधिकारी(प्राथमिक)जिल्हा परिषद रत्नागिरी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय
    81 शिक्षण विभाग (प्राथमिक) स्वयं अर्थसहाय्यित शाळा माध्यम बदलाचा प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास सादर करणे. 15 दिवस शिक्षणाधिकारी(प्राथमिक)जिल्हा परिषद रत्नागिरी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय
    82 शिक्षण विभाग (प्राथमिक) स्वयं अर्थसहाय्यित शाळा माध्यम बदलाचा प्रस्ताव शासनास सादर करणे. 15 दिवस शिक्षणाधिकारी(प्राथमिक)जिल्हा परिषद रत्नागिरी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय
    83 शिक्षण विभाग (प्राथमिक) अतिरिक्त शाखा/विषय /तुकडी मान्यता प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास सादर करणे. 15 दिवस शिक्षणाधिकारी(प्राथमिक)जिल्हा परिषद रत्नागिरी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय
    84 शिक्षण विभाग (प्राथमिक) अतिरिक्त शाखा /विषय /तुकडी मान्यता प्रस्ताव शासनास सादर करणे, 15 दिवस शिक्षणाधिकारी(प्राथमिक)जिल्हा परिषद रत्नागिरी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय
    85 शिक्षण विभाग (प्राथमिक) खाजगी प्राथमिक/ माध्यमिक शाळांमधील शिक्षक /शिक्षकेतर कर्मचारी यांचे बदलीस मान्यता देणे 15 दिवस शिक्षणाधिकारी(प्राथमिक)जिल्हा परिषद रत्नागिरी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय
    86 शिक्षण विभाग (प्राथमिक) स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांना इयत्ता ५वी व ८वी चा वर्ग जोडणेचा प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास सादर करणे. 15 दिवस शिक्षणाधिकारी(प्राथमिक)जिल्हा परिषद रत्नागिरी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय
    87 शिक्षण विभाग (प्राथमिक) स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांना इयत्ता ५वी व ८वी चा वर्ग जोडणेचा प्रस्ताव शासनास सादर करणे 15 दिवस शिक्षणाधिकारी(प्राथमिक)जिल्हा परिषद रत्नागिरी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय
    88 शिक्षण विभाग (प्राथमिक) शासनाकडून अनुदान प्राप्त झाल्यानंतर २५ टक्के आर.टी.ई. शुल्क प्रतिपूर्ती आदा करणे. निधी प्राप्त दिनांकापासून 15 दिवस शिक्षणाधिकारी(प्राथमिक)जिल्हा परिषद रत्नागिरी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय
    89 शिक्षण विभाग (प्राथमिक) अल्पसंख्यांक शाळेतील पदांची नोंद घेण्याचा प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास सादर करणे. 15 दिवस शिक्षणाधिकारी(प्राथमिक)जिल्हा परिषद रत्नागिरी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय
    90 शिक्षण विभाग (प्राथमिक) नविन शाळांना युडायस क्रमांक देण्याची कार्यवाही करणे. 15 दिवस शिक्षणाधिकारी(प्राथमिक)जिल्हा परिषद रत्नागिरी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय
    91 शिक्षण विभाग (प्राथमिक) खाजगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांची बिदुनामावली तपासुन प्रस्ताव मागासवर्गीय कक्ष, विभागीय आयुक्त कार्यालयास सादर करणे. 15 दिवस शिक्षणाधिकारी(प्राथमिक)जिल्हा परिषद रत्नागिरी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय
    92 जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, रत्नागिरी ग्रामीण भागात घरकुले बांधण्या संबंधी केंद्रस्तरीय व राज्यस्तरीय योजनांचे अनुदान शासनाच्या निकषानुसार वितरीत करणे, घरकुल योजनांचे तालुकानिहाय उद्दिष्ट वाटप करणे

    प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, रत्नागिरी संचालक,राज्य व्यवस्थापन कक्ष,ग्रामीण गृहनिर्माण,नवी मुंबई