परिचय
रत्नागिरी, निसर्गाचे अपार वैभव आणि इतिहासाच्या सुवर्णपानांनी नटलेले कोकणपट्टीचे मनोहारी रत्न आहे. हिरव्या डोंगररांगा, शुभ्र वाळूचे समुद्रकिनारे आणि निळ्याशार अरबी समुद्राच्या साक्षीने उभा असलेला हा जिल्हा, जणू निसर्गाने स्वतःच्या कुंचल्यातून रेखाटलेली एक अप्रतिम कलाकृती आहे.
रत्नागिरीच्या भूमीत सृष्टीचे सौंदर्य जणू मुक्तहस्ताने उधळले आहे. डोंगरांच्या कुशीतून खळाळत वाहणारे निर्झर, गंधाळ हवेने गूज करणारी हिरवीगार झाडे, आणि सूर्यास्ताच्या सोनेरी छटांनी रंगलेले सागरकिनारे हे सर्व दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. येथे अरबी समुद्राच्या लाटांनी किनाऱ्यावर जणू एखादी तालमय गाण्याची मैफल भरवली आहे.
इतिहासाच्या गाथांनी रत्नागिरीच्या मातीला अधिकच पवित्र केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे किल्ले, स्वा. वि. दा सावरकरांसारख्या क्रांतिकारकांचा परिसस्पर्श, दानशूर भागोजीशेठ किर यांच्यासारखे पुण्यात्मे आणि थिबा राजवाड्याची भव्यता या भूमीच्या वैभवात भर घालतात.
- जिल्हा परिषद रत्नागिरी सरळसेवा पदभरती सन 2023 संवर्ग आरोग्य सेवक (पु) 50% यांची नियुक्ती आदेश 02-04-2025
- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत २०२४-२५ जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक पदाची जाहिरात 02-04-2025
- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदभरती सन २०२४-२५ 28-03-2025
- राष्ट्रीय आरोग्य अभियान पदभरती २०२४-२५ हरकती यादी 28-03-2025
- राष्ट्रीय आरोग्य अभियान पदभरती २०२४-२५ पात्र अपात्र उमेदवारांची यादी 28-03-2025
प्रदर्शित करण्यासाठी कोणतेही पोस्ट नाही
- जिल्हा परिषद रत्नागिरी सरळसेवा पदभरती सन 2023 संवर्ग आरोग्य सेवक (पु) 50% यांची नियुक्ती आदेश 02 Apr, 2025
- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत २०२४-२५ जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक पदाची जाहिरात 02 Apr, 2025
- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदभरती सन २०२४-२५ 28 Mar, 2025
- राष्ट्रीय आरोग्य अभियान पदभरती २०२४-२५ हरकती यादी 28 Mar, 2025
- राष्ट्रीय आरोग्य अभियान पदभरती २०२४-२५ पात्र अपात्र उमेदवारांची यादी 28 Mar, 2025

पर्यटन
कार्यक्रम

सरस प्रदर्शन २०२५, दापोली
