बंद

    महाराष्ट्र लोकसेवा हक्क माहिती

    महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत जिल्हा परिषद रत्नागिरी मार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांचा तपशील
    अनुक्रमांक विभाग देण्यात येणारी सेवा
    1 समाज कल्याण अपंगांच्या अनुदानित विशेष शाळा/ कर्मशाळा /मतिमंद बालगृहे तसेच अपंग क्षेत्रात कार्य करण्यासाठी देण्यात आलेल्या नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण करणे
    2 समाज कल्याण अनुदानित अपंगांच्‍या शाळा / कार्यशाळेतील रिक्‍त पदे भरण्‍याकरिता स्‍वयंसेवी संस्‍थांना नाहरकत प्रमाणपत्र देणे.
    3 समाज कल्याण अपंग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या कलम 49 मधील तरतुदीप्रमाणे अपंग क्षेत्रात पुनर्वसन विषयक कार्य करण्यासाठी संस्थाना नोंदणी प्रमाणपत्र देणे
    1 पशुसंवर्धन विभाग कृत्रिम रेतन कामकाज
    2 पशुसंवर्धन विभाग औषधोपचार
    3 पशुसंवर्धन विभाग खच्चिकरण कामकाज
    4 पशुसंवर्धन विभाग गर्भतपासणी काजकाज
    5 पशुसंवर्धन विभाग वंध्यत्व तपासणी कामकाज
    6 पशुसंवर्धन विभाग लसिकरण कामकाज
    7 पशुसंवर्धन विभाग शस्त्रक्रिया कामकाज
    1 ग्रामपंचायत विभाग जन्म नोंद दाखला
    2 ग्रामपंचायत विभाग मृत्यु नोंद दाखला
    3 ग्रामपंचायत विभाग विवाह नोंद दाखला
    4 ग्रामपंचायत विभाग दरिद्ररेषेखाली असल्याचा दाखला
    5 ग्रामपंचायत विभाग ग्रामपंचायत येणेबाकी नसल्याचा दाखला
    6 ग्रामपंचायत विभाग मालमत्ता फेरफार दाखला
    7 ग्रामपंचायत विभाग निराधार असल्याचा दाखला
    1 आरोग्य विभाग जननी सुरक्षा योजना
    2 आरोग्य विभाग शुश्रुषागृह नोंदणी (महाराष्ट्र नसिंग होम ॲक्ट 1949 कलम -3)
    1 महिला व बालविकास विभाग 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालकांची अंगणवाडी केंद्रामध्ये नोंदणी
    2 महिला व बालविकास विभाग 3 वर्ष ते 6 वर्ष वयोगटातील बालकांची अंगणवाडी केंद्रामध्ये नोंदणी
    3 महिला व बालविकास विभाग गरोदर स्त्रियांची अंगणवाडी केंद्रामध्ये नोंदणी
    4 महिला व बालविकास विभाग स्तनदा मातांची अंगणवाडी केंद्रामध्ये नोंदणी
    5 महिला व बालविकास विभाग शाळाबाह्य किशोरी मुलींची (11 ते 14 वर्षे वयोगट) अंगणवाडी केंद्रामध्ये नोंदणी
    1 शिक्षण विभाग (माध्यमिक) शाळा सोडल्याचा दाखला प्रतिस्वाक्षरी देणे (महाराष्ट्र राज्याबाहेर)
    2 शिक्षण विभाग (माध्यमिक) विद्यार्थ्यांच्या जात/नावात, आडनावात, जन्मतारीख बदल/मान्यता आदेश
    3 शिक्षण विभाग (माध्यमिक) राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजना
    4 शिक्षण विभाग (माध्यमिक) बोर्डाच्या प्रमाणत्रा गुणपत्रात बदल (जात/नावाबदल/जन्म्‍ा तारीख)
    5 शिक्षण विभाग (माध्यमिक) इयत्ता 5 वी ते 8 वी शिष्यवृत्ती माहिती संकेतस्थलांवर भरणे उपसंचालक कार्यालयाकडे देणे
    6 शिक्षण विभाग (माध्यमिक) एन. एम. एम. एस. लाभार्थी माहिती संकेतस्थळावर भरणे
    7 शिक्षण विभाग (माध्यमिक) वैद्यकीय देयके (3 लाख पर्यंतचे) आदेश
    8 शिक्षण विभाग (माध्यमिक) वैयक्तिक मान्यता (शिक्षक/शिक्षकेत्तर)
    9 शिक्षण विभाग (माध्यमिक) मुख्या./उपमुख्या./पर्यवेक्षक/लिपिक मान्यता वरिष्ठ लिपिक पदोन्नती मान्यता
    10 शिक्षण विभाग (माध्यमिक) वरिष्ठश्रेणी मान्यता
    11 शिक्षण विभाग (माध्यमिक) निवडश्रेणी मान्यता
    12 शिक्षण विभाग (माध्यमिक) विना अनुदानित ते अनुदानित बदली मान्यता
    13 शिक्षण विभाग (माध्यमिक) भविष्य निर्वाह निधी, रजारोखीकरण, अंशराशी करण
    14 शिक्षण विभाग (माध्यमिक) अतिरिक्त शिक्षक समायोजन
    15 शिक्षण विभाग (माध्यमिक) बदली मान्यता (शिक्षक/शिक्षकेत्तर)
    16 शिक्षण विभाग (माध्यमिक) प्रभारी मुख्याध्यापक मान्यता
    17 शिक्षण विभाग (माध्यमिक) स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर नवीन शाळा, दर्जावाढ, इरादापत्र मा. उपसंचालक यांना देणे
    18 शिक्षण विभाग (माध्यमिक) स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर नवीन शाळा, दर्जावाढ, (स्विकृती पत्र) मान्यता मा. उपसंचालक यांना देणे
    19 शिक्षण विभाग (माध्यमिक) शाळा/तुकडयांचे मुल्यांकन प्रस्ताव सादर करणे मा. उपसंचालक कार्यालय
    20 शिक्षण विभाग (माध्यमिक) तांत्रिक मान्यता (जिल्हा परिषद/जिल्हा नियोजन मंडळ/शासनाच्या अन्य विभागाकडून निधी प्राप्त होतो. त्या)
    21 शिक्षण विभाग (माध्यमिक) खाजगी शाळा मान्यता वधित करणे
    22 शिक्षण विभाग (माध्यमिक) मंडळ मान्यता/मंडळ संकेतांक प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास पाठविणे
    23 शिक्षण विभाग (माध्यमिक) खाजगी शाळा प्रथम मान्यता प्रस्ताव मा. उपसंचालक कार्यालयास पाठविणे
    24 शिक्षण विभाग (माध्यमिक) शाळेच्या नावाची बदलाची नोंद घेण्याबाबतचा प्रस्ताव विभागीय‍ शिक्षण उपसंचालक कार्यालयास सादर करणे
    25 शिक्षण विभाग (माध्यमिक) खाजगी शाळा (प्राथमिक/माध्यमिक) अनुदान टप्पा, अनुदान वितरण आदेश निर्गमित करणे
    26 शिक्षण विभाग (माध्यमिक) वेतनेत्तर अनुदान मंजूरी आदेश व वेतनेत्तर अनुदान वितरीत करणे
    27 शिक्षण विभाग (माध्यमिक) खाजगी शाळा अनुदान निर्धारण आदेश निर्गमित करणे
    28 शिक्षण विभाग (माध्यमिक) सेमी इंग्रजी माध्यमातून (गणित व‍ विज्ञान विषय इंग्लिश माध्यमातून) अद्ययन करण्याच्या मान्यतेचा प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास सादर करणे.
    29 शिक्षण विभाग (माध्यमिक) अनुदानित शाळा माध्यम बदल मान्यता व शाळा प्रकार बदल (मुले/मुली/सह.शिक्षण) मान्यतदेचा प्रस्ताव विभागीय शिक्षण
    30 शिक्षण विभाग (माध्यमिक) स्वयंअर्थसहायित माध्यम बदलाचा प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास सादर करणे
    31 शिक्षण विभाग (माध्यमिक) अतिरिक्त शाखा/विषय/तुकडी मान्यता प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक कर्यालयास सादर करणे
    32 शिक्षण विभाग (माध्यमिक) खाजगी प्राथमिक/माध्यमिक शाळांमधील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे बदलीस मान्यता देणे
    33 शिक्षण विभाग (माध्यमिक) अल्पसंख्याक शाळेतील नामनिर्देशन पदांची नोंद घेण्याचा प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास सादर करणे
    34 शिक्षण विभाग (माध्यमिक) खाजगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक/माध्यमिक शाळांची बिंदू नामावली तपासणी प्रस्ताव मागावर्गीय कक्ष विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविणे
    1 शिक्षण विभाग (प्राथमिक) विद्यार्थ्यांस शाळा सोडल्याच्या दाखल्यावर प्रतिस्वाक्षरी देणे ( प्राथमिक शाळांसाठी)
    2 शिक्षण विभाग (प्राथमिक) विद्यार्थ्याचे जात/जन्मतारीख नांव/तत्सम यामध्ये बदल मान्यता आदेश (प्राथमिक शाळा)
    3 शिक्षण विभाग (प्राथमिक) राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान वितरण ( प्राथमिक शाळा)
    4 शिक्षण विभाग (प्राथमिक) खाजगी अनुदानित शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांचे वैद्यकिय खर्चाचे देयकांच्य प्रतिपूर्ती रुपये २ लाख पर्यतचे मंजुरीचे आदेश देणे (खाजगी प्राथमिक शाळांसाठी
    5 शिक्षण विभाग (प्राथमिक) खाजगी प्राथमिक शाळांमधील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वैयक्तिक मान्यता आदेश
    6 शिक्षण विभाग (प्राथमिक) खाजगी प्राथमिक शाळांमधील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांची वरिष्ठश्रेणी मंजुरी आदेश
    7 शिक्षण विभाग (प्राथमिक) खाजगी प्राथमिक शाळांमधील प्रभारी मुख्याध्यापक मान्याता
    8 शिक्षण विभाग (प्राथमिक) स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर नवीन शाळा परवानगी दर्जावाढ देणेकरिता एल ओ आय (इरादापत्र) चा प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे कार्यालयास सादर करणे
    9 शिक्षण विभाग (प्राथमिक) स्वयं अर्थसहाय्यित तत्वावर नवीन शाळा परवानगी दर्जावाढ देणेकरिता एल ओ ए (स्विकृती पत्र)चा प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे कार्यालयास सादर करणे
    10 शिक्षण विभाग (प्राथमिक) शाळा /तुकडयांचे मुल्यांकन प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास सादर करणे
    11 शिक्षण विभाग (प्राथमिक) तांत्रिक मान्यता आदेश (जिल्हा परिषद /जिल्हा नियोजन मंडळ शासनाच्या अन्य विभागाकडून निधी प्राप्त होतो त्या योजनेसाठी तांत्रिक मान्यता देणे ) चे प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास सादर करणे.
    12 शिक्षण विभाग (प्राथमिक) खाजगी शाळा मान्यता वर्धित करणे (माध्यमिक/प्राथमिक)
    13 शिक्षण विभाग (प्राथमिक) खाजगी शाळा प्रथम मान्यता प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास सादर करणे
    14 शिक्षण विभाग (प्राथमिक) शाळेच्या नावातील बदलाची नोंद घेण्याबाबतचा प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास सादर करणे.
    15 शिक्षण विभाग (प्राथमिक) खाजगी शाळा (प्राथमिक / माध्यमिक ) अनुदान, टप्पा अनुदान वितरण आदेश निर्गमित करणे
    16 शिक्षण विभाग (प्राथमिक) आर.टी.ई. नमुना -२ मध्ये शाळा मान्यता देणे.
    17 शिक्षण विभाग (प्राथमिक) वेतनेतर अनुदान मंजूरी आदेश व वेतनेतर अनुदान वितरित करणे.
    18 शिक्षण विभाग (प्राथमिक) स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनुदान निर्धारण करणे.
    19 शिक्षण विभाग (प्राथमिक) खाजगी शाळा अनुदान निर्धारण आदेश निर्गमित करणे.
    20 शिक्षण विभाग (प्राथमिक) सेमी इंग्लिश माध्यमातुन (गणित व विज्ञान विषय इंग्लिश माध्यमातुन) अध्ययन करण्याच्या मान्यतेचा प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास सादर करणे.
    21 शिक्षण विभाग (प्राथमिक) अनुदानित शाळा माध्यम बदल मान्यता व शाळा प्रकार बदल (मुले/मुली/सहशिक्षण) मान्यतेचा प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास सादर करणे.
    22 शिक्षण विभाग (प्राथमिक) अनुदानित शाळा माध्यम बदल मान्यता व शाळा प्रकार बदल (मुले/मुली/सहशिक्षण) मान्यतेचा प्रस्ताव विभागीय शिक्षण आयुक्तालयास सादर करणे
    23 शिक्षण विभाग (प्राथमिक) स्वयं अर्थसहाय्यित शाळा माध्यम बदलाचा प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास सादर करणे.
    24 शिक्षण विभाग (प्राथमिक) स्वयं अर्थसहाय्यित शाळा माध्यम बदलाचा प्रस्ताव शासनास सादर करणे.
    25 शिक्षण विभाग (प्राथमिक) अतिरिक्त शाखा/विषय /तुकडी मान्यता प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास सादर करणे.
    26 शिक्षण विभाग (प्राथमिक) अतिरिक्त शाखा /विषय /तुकडी मान्यता प्रस्ताव शासनास सादर करणे,
    27 शिक्षण विभाग (प्राथमिक) खाजगी प्राथमिक/ माध्यमिक शाळांमधील शिक्षक /शिक्षकेतर कर्मचारी यांचे बदलीस मान्यता देणे
    28 शिक्षण विभाग (प्राथमिक) स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांना इयत्ता ५वी व ८वी चा वर्ग जोडणेचा प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास सादर करणे.
    29 शिक्षण विभाग (प्राथमिक) स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांना इयत्ता ५वी व ८वी चा वर्ग जोडणेचा प्रस्ताव शासनास सादर करणे
    30 शिक्षण विभाग (प्राथमिक) शासनाकडून अनुदान प्राप्त झाल्यानंतर २५ टक्के आर.टी.ई. शुल्क प्रतिपूर्ती आदा करणे.
    31 शिक्षण विभाग (प्राथमिक) अल्पसंख्यांक शाळेतील पदांची नोंद घेण्याचा प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास सादर करणे.
    32 शिक्षण विभाग (प्राथमिक) नविन शाळांना युडायस क्रमांक देण्याची कार्यवाही करणे.
    33 शिक्षण विभाग (प्राथमिक) खाजगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांची बिदुनामावली तपासुन प्रस्ताव मागासवर्गीय कक्ष, विभागीय आयुक्त कार्यालयास सादर करणे.