बंद

    घोषणा ( सामान्य)

    घोषणा ( सामान्य)
    Sr. No. शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    1 भटक्या व मोकाट श्‍वानांचे निर्बिजीकरण व रेबीज रोगाचे लसीकरण करण्याकरिता जिल्हा परिषद रत्नागिरी मार्फत ग्रामीण भागातील भटक्या व मोकाट शवानांची नसबंदी करणेकरिता निविदा मागविणेबाबत.

    भटक्या व मोकाट श्‍वानांचे निर्बिजीकरण व रेबीज रोगाचे लसीकरण करण्याकरिता जिल्हा परिषद रत्नागिरी मार्फत ग्रामीण भागातील भटक्या व मोकाट शवानांची नसबंदी करणेकरिता निविदा मागविणेबाबत.

    15/05/2026 30/05/2026 पहा (506 KB)
    2 दिनांक ०१.०१.२०२६ रोजीची कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) संवर्गाची अंतिम जेष्ठता सूची(सर्वसाधारण व दिव्यांग) 01/04/2026 01/03/2027 पहा (9 MB)
    3 जिल्हा परिषद पदभरती 2023-माजी सैनिक उमेदवार प्राप्त न झाल्याने सदर जागा त्यात्या प्रवर्गाचे समांतर आरक्षणामध्ये रूपांतरीत करून उपलब्ध पदे भरणेसाठी अंतरीम वाढीव निवड व प्रतिक्षा यादी-कंत्राटी ग्रामसेवक

    जिल्हा परिषद पदभरती सन 2023 – माजी सैनिक उमेदवार प्राप्त न झाल्याने सदर जागा त्या-त्या प्रवर्गाचे समांतर आरक्षणामध्ये रूपांतरीत करून उपलब्ध झालेली पदे भरणेसाठी वाढीव अंतिम निवड व प्रतिक्षा यादी संवर्ग – कंत्राटी ग्रामसेवक

    30/03/2026 31/12/2026 पहा (466 KB)
    4 जिल्हा परिषद पदभरती सन 2023 – वाढीव अंतरीम निवड व प्रतिक्षा यादी संवर्ग – कंत्राटी ग्रामसेवक

    जिल्हा परिषद पदभरती सन 2023 – वाढीव अंतिम निवड व प्रतिक्षा यादी संवर्ग – कंत्राटी ग्रामसेवक

    30/03/2026 31/12/2026 पहा (804 KB)
    5 जिल्हा परिषद रत्नागिरी पदभरती २०२३ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदासाठी प्रवर्गनिहाय तात्पुरती अतिरिक्त अंतरिम निवड सूची. 04/12/2025 31/12/2026 पहा (444 KB)
    6 जिल्हा परिषद रत्नागिरी सरळसेवा पदभरती सन 2023 संवर्ग- आरोग्य सेवक (पु) 40% यांची अतिरिक्त अंतिम निवड यादी 01/09/2025 31/08/2026 पहा (510 KB)
    7 महाराष्ट्र शासन,ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णयान्वये जिल्हा स्तरावर-उप मुख्य कार्यकारी अधिकारी(सामान्य प्रशासन विभाग) यांना दिव्यांग तक्रार अधिकारी म्हणून घोषित केलेले आहे 01/08/2025 01/08/2026 पहा (2 MB)
    8 सन 2025 ते 2029 मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या संवर्ग-कनिष्ठ/शाखा अभियंता, आरेखक, चौकीदार कर्मचाऱ्यांची यादी 08/05/2025 31/12/2029 पहा (925 KB)

    संग्रहित