परिचय
रत्नागिरी, निसर्गाचे अपार वैभव आणि इतिहासाच्या सुवर्णपानांनी नटलेले कोकणपट्टीचे मनोहारी रत्न आहे. हिरव्या डोंगररांगा, शुभ्र वाळूचे समुद्रकिनारे आणि निळ्याशार अरबी समुद्राच्या साक्षीने उभा असलेला हा जिल्हा, जणू निसर्गाने स्वतःच्या कुंचल्यातून रेखाटलेली एक अप्रतिम कलाकृती आहे.
रत्नागिरीच्या भूमीत सृष्टीचे सौंदर्य जणू मुक्तहस्ताने उधळले आहे. डोंगरांच्या कुशीतून खळाळत वाहणारे निर्झर, गंधाळ हवेने गूज करणारी हिरवीगार झाडे, आणि सूर्यास्ताच्या सोनेरी छटांनी रंगलेले सागरकिनारे हे सर्व दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. येथे अरबी समुद्राच्या लाटांनी किनाऱ्यावर जणू एखादी तालमय गाण्याची मैफल भरवली आहे.
इतिहासाच्या गाथांनी रत्नागिरीच्या मातीला अधिकच पवित्र केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे किल्ले, स्वा. वि. दा सावरकरांसारख्या क्रांतिकारकांचा परिसस्पर्श, दानशूर भागोजीशेठ किर यांच्यासारखे पुण्यात्मे आणि थिबा राजवाड्याची भव्यता या भूमीच्या वैभवात भर घालतात.
- महाराष्ट्र शासन,ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णयान्वये जिल्हा स्तरावर-उप मुख्य कार्यकारी अधिकारी(सामान्य प्रशासन विभाग) यांना दिव्यांग तक्रार अधिकारी म्हणून घोषित केलेले आहे 01-08-2025
- जिल्हा परिषद पदभरती २०२३ पशुसंवर्धन विभाग अंतर्गत पशुधन पर्यवेक्षक पदाची अंतिम व प्रतीक्षा यादी. 25-07-2025
- जिल्हा परिषद पदभरती २०२३ अंतर्गत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अतिरिक्त निवड व प्रतिक्षा यादी 23-07-2025
- जिल्हा परिषद पदभरती २०२३ अंतर्गत कनिष्ठ अभियंता अतिरिक्त निवड व प्रतिक्षा यादी. 23-07-2025
- जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत गट क, कनिष्ठ सहाय्यक लिपिक या संवर्गातील पद भरती २०२३- दुबार निवड व प्रतिक्षा यादी. 22-07-2025
प्रदर्शित करण्यासाठी कोणतेही पोस्ट नाही
- जिल्हा परिषद पदभरती २०२३ पशुसंवर्धन विभाग अंतर्गत पशुधन पर्यवेक्षक पदाची अंतिम व प्रतीक्षा यादी. 25 Jul, 2025
- जिल्हा परिषद पदभरती २०२३ अंतर्गत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अतिरिक्त निवड व प्रतिक्षा यादी 23 Jul, 2025
- जिल्हा परिषद पदभरती २०२३ अंतर्गत कनिष्ठ अभियंता अतिरिक्त निवड व प्रतिक्षा यादी. 23 Jul, 2025
- जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत गट क, कनिष्ठ सहाय्यक लिपिक या संवर्गातील पद भरती २०२३- दुबार निवड व प्रतिक्षा यादी. 22 Jul, 2025
- जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत गट-क औषध निर्माण अधिकारी या संवर्गातील पदभरती सन २०२३ अंतिम निवड यादी 15 Jul, 2025

पर्यटन
कार्यक्रम

शिवस्वराज्य दिन ०६ जून २०२५
