“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” पुरस्कार, सन : २०२३-२४
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान दि. १ जानेवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत ४५ दिवसाच्या कालावधीकरीत हे अभियान आयोजित करण्यात आलेले होते. अभियानात सहभागी शाळांचे कामगिरीच्या आधारे मुल्यांकन करण्यात आले. एकूण १०० गुणांचे मुल्यांकन या अभियानाकरिता ठेवण्यात आले होते.
स्पर्धेत सहभागी शाळेला खालीलप्रमाणे गुणांकन देण्यात आले :
अ) विद्यार्थी केंद्रीत उपक्रमांचे आयोजन व तेथील त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग – एकूण ६० गुण
ब) शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग – एकूण ४० गुण.
टप्पा क्र. १ मध्ये रत्नागिरी जिल्हयातील विभागस्तरीय निकाल पुढील प्रमाणे :
शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून चिपळूण जि.प.पूर्व प्राथ.शाळा मुंढे तर्फ चिपळूण ता. चिपळूण जि. रत्नागिरी या शाळेला विभागस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
पुरस्कार तपशील
नाव: "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" पुरस्कार
वर्ष: 2023
प्रदान केले: 05/03/2024
प्रमाणपत्रे: पहा(151 KB)