छत्रपती शिवाजी महाराज जयंती, २०२५
-
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करताना
-
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या समवेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करताना
-
मा.जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा पोलीस निरीक्षक मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करताना
-
मा.जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा पोलीस निरीक्षक छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त रॅली मध्ये सहभागी