प्रभाग संघाच्या हाउसबोटचे अनावरण
-
मा. ना. श्री. उदय सामंत, मंत्री उद्योग तथा पालक मंत्री रत्नागिरी जिल्हा यांच्या हस्ते हाउस बोटचे अनावरण
-
मा. ना. श्री. उदय सामंत, मंत्री उद्योग तथा पालक मंत्री रत्नागिरी जिल्हा उपस्थितांना संबोधित करताना
-
एकता प्रभागसंघ कोतवडे यांच्याकडून मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले
-
उद्घाटनानंतर पाण्यामध्ये उभी असलेली प्रभागसंघाची हाउसबोट