सरस प्रदर्शन २०२५, दापोली
-
सरस प्रदर्शन २०२५, दापोली
-
सरस प्रदर्शन २०२५ येथे मा. कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री, रत्नागिरी जिल्हा श्री. उदयजी सामंत यांचे औपचारिक स्वागत करताना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. वैदेही रानडे (भा.प्र.से.)
-
सरस प्रदर्शन २०२५ येथे मा. राज्यमंत्री श्री. योगेशजी कदम यांचे औपचारिक स्वागत करताना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. वैदेही रानडे (भा.प्र.से.)
-
सरस प्रदर्शन २०२५ येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. वैदेही रानडे (भा.प्र.से.) यांचे औपचारिक स्वागत करताना महिला प्रभागसंघ आणि बचत गटांच्या सदस्या
-
सरस प्रदर्शन २०२५ बद्दल जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचारी यांचेकडून माहिती घेताना मा. पालकमंत्री श्री. उदयजी सामंत तसेच मा. राज्यमंत्री श्री. योगेशजी कदम