बंद

    प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण

    • तारीख : 20/11/2016 -
    • क्षेत्र: घरकुल

    लाभार्थी:

    ग्रामसभेमार्फत तयार केलेल्या कायमस्वरुपी प्रतिक्षा यादी मधून लाभार्थ्यांची निवड करण्यात येते.

    फायदे:

    घरकुल बांधकामाकदरता साधारण क्षेत्रात रु. 1.20लक्ष व नक्षलग्रस्त/डोंगराळ लाभार्थ्यांना रु. 1.30 लक्ष प्रति लाभाथी अर्थसहाय्य अनुज्ञेय आहे.

    अर्ज कसा करावा

    ग्रामसभेमार्फत तयार केलेल्या कायमस्वरुपी प्रतिक्षा यादी मधून लाभार्थ्यांची निवड करण्यात येते.