पीडब्ल्यूडी शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी
सरकार / राज्य मालकीचे गेस्टहाउस
रत्नागिरी मध्ये राहण्याची शासकीय विश्रामगृह सोय करत आहे.
बस स्टँडपासून सुमारे 1 किमी अंतरावर तसेच रेल्वे स्टेशनपासून 6 किमी अंतरावर शासकीय विश्रामगृह आहे.
- पत्ता: माळनाका, रत्नागिरी
- पिनकोड: 415612
- दूरध्वनी: 91-2352-222475
- ईमेल: abc[at]email[dot]com